ऑनस्क्रीन ‘नागिन’चा बोल्ड अंदाज; पाहा ग्लॅमरस मौनीचं बिकिनी फोटोशूट
- ab2 news
- Dec 25, 2020
- 1 min read
एकता कपूरच्या 'नागिन' या मालिकेमुळे ती खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
त्यानंतर 'कस्तुरी', 'द सहेलिया', 'एक था राजा एक थी रानी', 'क्रिष्णा चली लंडन' यांसारख्या अनेक मालिकांमध्ये तिने काम केलं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
फोटो सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
Comments